Our Organic Products

Numbers Speak For Themselves!

PRIDE ICON
प्राईड आयकॉन हे ऑरगॅनिक संशोधित उत्पादन असुन पिकाच्या अन्नद्रव्याची कमतरता भरुन काढण्याचे काम करते व पिकास भरपुर प्रमाणात फुटवे काढुन पिकाची एक समान वाढ करते. पिकास हिरवेगार करते. अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवते. अन्नद्रव्यांची अपटेक करुन पीक दमदार वाढ होते. मुळांची संख्या जास्तीत जास्त संख्या व लांबी वाढवते. रोगकारक जीवानुंची थांबवण्यात मदत करते. पिकांची तान सहन करण्याची क्षमता वाढवते. प्राईड आयकॉनच्या वापरामुळे पिकामध्ये पाण्याचे संतुलन राहते. प्राईड आयकॉन हे पिकांमधील रोगप्रतिकार म्हणुन वापरले जाते. प्राईड आयकॉन मुळे पिकांची झिंक, कॅल्शियम, बोरॉन, फेरस, मँगनीज, मॅग्नेशियम या सर्व कमतरता भरुन निघते.

TAKE CARE
टेक केअर चा (ऑरगॅनिक सिलिकॉन) वापर पिकाममध्ये का करावा ?
पिकांसाठी टेक केअर (ऑरगॅनिक सिलिकॉन) हे एक संजीवनीसारखे काम करते. याच्या वापरामुळे पानांचा आकार वाढतो परिणामी प्रकाश संश्लेषण क्रिया वाढून पिकांचा विकास उत्तम होतो. पिकांच्या वाढीसोबत टेक केअर ऑरगॅनिक सिलिकॉनमुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते, पिकांवरील रोग किडींच्या प्रादुर्भावामुळे तसेच वातावरण बदलामुळे पिकांवर जो ताण कमी करण्याचे काम टेक केअर करते, टेक केअर (ऑरगॅनिक सिलिकॉन) वापरामुळे फळांमध्ये पाण्याचे संतुलन राखले जाऊन फळाची प्रत सुधारते व टिकवण क्षमता वाढते. फळांना चकाकी येते.

YORKAR KING
यॉर्कर किंग चे फायदे
१) अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवते.
२) अन्नद्रव्यांची उपटेक करुन पीक दमदार वाढ होते.
३) मुळांची संख्या जास्तीत जास्त संख्या व लांबी वाढवते.
४) रोगकारक जीवानुंची थांबवण्यात मदत करते.
५) पिकांची तान सहन करण्याची क्षमता वाढवते.
६) यॉर्कर किंगच्या वापरामुळे पिकामध्ये पाण्याचे संतुलन राहते.
७) यॉर्कर किंग ऑरगॅनिक असल्याने पिकांमध्ये कोणत्याही प्रकारची विषारी अंश शिल्लक राहत नाही.
८) यॉर्कर किंग हे फंगीसाईड, किटकनाशके, निमॅटोड या सारख्या रोगांवर नियंत्रण ठेवते.